Marathi

तांब्याची भांडी मिनिटांत होतील स्वच्छ, घरी अशी तयार करा पितांबरी पावडर

Marathi

तांब्याच्या भांड्यावरील डाग

तांब्यांच्या भांड्यावरील डाग दूर करण्यासाठी घरच्याघरी पितांबरी पावडर तयार करू शकता. जेणेकरुन भांड्याला लागलेले चिकट आणि काळे डाग दूर होण्यास मदत होईल.

Image credits: Pinterest
Marathi

घरी तयार करा पितांबरी पावडर

पितांबरी पावडर तयार करण्यासाठी सिट्रिक अ‍ॅसिड, एक कप मीठ, गव्हाचे पीठ, गव्हाचे पीठ, लिक्वीड सोपचे 3-5 थेंब.

Image credits: Pinterest
Marathi

अशी तयार करा पितांबरी पावडर

पितांबरीसाठी लागणारी सर्व सामग्री एकत्रित करुन घ्या. सर्वप्रथम एका जारमध्ये एक चतुर्थांश मीठ घेऊन त्यामध्ये सिट्रिक पावडर, गव्हाचे पीठ आणि लिक्वीड सोप एकत्रित मिक्स करा. 

Image credits: social media
Marathi

असा करा पितांबरी पावडरचा वापर

पितांबरी पावडरचा वापर कोणतीही धातुची भांडी स्वच्छ करण्यासाठी करू शकता. खासकरुन पितळेची आणि तांब्याची भांडी स्वच्छ करू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

भांडी होतील स्वच्छ

भांडी स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम भांड्यावर पितांबरी पावडर सर्व बाजूने लावून घ्या. यानंतर स्क्रबच्या मदतीने पावडर घासून भांडी स्वच्छ करा.

Image credits: Pinterest
Marathi

तूप किंवा तेलाचीही भांडी होतील स्वच्छ

तूप किंवा तेलाचीही भांडी घरच्याघरी तयार करण्यात आलेल्या पितांबरी पावडरने स्वच्छ करू शकता. ही पावडर पाण्यात मिक्स करुन त्यात तेलकट भांडी भिजवून 10 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. 

Image credits: social media

Valentine Week 2025 होईल खास, वाचा कोणत्या दिवशी कोणता डे साजरा कराल?

नवरा होईल बेचैन, परिधान करा Bhumi Pednekar सारखे 7 ब्रालेट ब्लाउज

पत्नी असो किंवा बेस्ट फ्रेंड, या 4 गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका

मैत्रिणींमध्ये वाढेल तुमचा रुबाब, बायकोला भेट द्या Muga Silk Sarees