Marathi

सुकलेली नेलपॉलिश पुन्हा येईल वापरता, वापरा या 6 ट्रिक्स

Marathi

जुनी आणि सुकलेली नेलपॉलिश

नेलपॉलिशचा हवेशी संपर्क आल्यास लगेच सुकली जाते. यामुळे नखांना लावताना त्याचा टेक्चर बदलला जातो. अशातच सुकलेली नेलपॉलिश फेकून देण्याएवजी ती पुन्हा वापरण्यासाठी खास ट्रिक्स पाहूया.

Image credits: Getty
Marathi

थिनरचा वापर

सुकलेली नेलपॉलिश पातळ करण्यासाठी थिनरचा वापर करू शकता. यासाठी नेलपॉलिशच्या बॉटलमध्ये थिरनचे 4-5 थेंब घालून ठेवा.

Image credits: Getty
Marathi

गरम पाण्याचा वापर

गरम पाण्याचा वापर करुन सुकलेली नेलपॉलिशची बॉटल त्यामध्ये बुडवून ठेवा. यावेळी पाणी अधिक गरम घेऊ नका.

Image credits: Getty
Marathi

ट्रान्सपेरेंट नेलपॉलिशचा वापर

जुनी आणि सुकलेली नेलपॉलिश पुन्हा वापरण्यासाठी ट्रान्सपेरेंट नेलपॉलिशचा वापर करू शकता. यामुळे सुकलेली नेलपॉलिश पुन्हा वापरु शकता.

Image credits: Social Media
Marathi

स्टीम करा

सुकलेली नेलपॉलिश फेकून देण्याएवजी स्टीम करू शकता. असे केल्याने नेलपॉलिश पातळ होऊन वापरण्यायोग्य होईल.

Image credits: Social Media
Marathi

उन्हात ठेवा

जुनी सुकलेली नेलपॉलिश उन्हात ठेवल्याने पातळ होण्यास मदत होईल.

Image credits: social media
Marathi

हवेपासून दूर ठेवा

नेलपॉलिश थेट पंख्याच्या हवेपासून दूर ठेवा. यामुळे नेलपॉलिश लवकर सुकली जाते. याशिवाय नेलपॉलिश वापरुन झाल्यानंतर बॉटलचे झाकण लगेच बंद करा.

Image credits: social media
Marathi

या ठिकाणी ठेवा

नेलपॉलिश नेहमीच रुम टेम्परेचरच्या ठिकाणी ठेवा. चुकूनही नेलपॉलिश फ्रीजमध्ये ठेवू नका. यामुळे नेलपॉलिश लवकर खराब होऊ शकते.

Image credits: Social Media

तांब्याची भांडी मिनिटांत होतील स्वच्छ, घरी अशी तयार करा पितांबरी पावडर

Valentine Week 2025 होईल खास, वाचा कोणत्या दिवशी कोणता डे साजरा कराल?

नवरा होईल बेचैन, परिधान करा Bhumi Pednekar सारखे 7 ब्रालेट ब्लाउज

पत्नी असो किंवा बेस्ट फ्रेंड, या 4 गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका