UPI म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. हे भारतातील एक डिजिटल पेमेंट्स प्रणाली आहे जी वेगवान, सुरक्षित, आणि सोपी पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाते.
Image credits: Social Media
Marathi
सोपी प्रक्रिया
UPI च्या मदतीने मोबाइल नंबर किंवा UPI ID च्या वापराने पैशांची देवाणघेवाण करता येते.
Image credits: Social Media
Marathi
24/7 उपलब्धता
UPI सेवा दिवसातून 24 तास आणि आठवड्यातील 7 दिवस उपलब्ध असते.
Image credits: Social Media
Marathi
बँक खाते लिंक
तुमच्या बँक खात्याशी थेट लिंक असल्याने वेगळ्या वॉलेटची गरज पडत नाही.
Image credits: Social Media
Marathi
QR कोड वापर
QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येते.
Image credits: Social Media
Marathi
सुरक्षितता
प्रत्येक व्यवहारासाठी MPIN (Mobile PIN) आवश्यक असल्याने व्यवहार सुरक्षित राहतो.