Marathi

रविवारी सकाळी ब्रेकफास्ट काय करावा, जाणून घ्या

Marathi

पोहा

हलका आणि पचायला सोपा. भाज्या घालून पोषक बनवा. शेंगदाणे आणि लिंबाचा रस घालून चवदार बनवता येईल.

Image credits: Pinterest
Marathi

इडली-सांबार

प्रोटीनयुक्त आणि कमी तेलाचा पदार्थ. नारळाच्या चटणीसोबत एक चविष्ट पर्याय.

Image credits: Pinterest
Marathi

पारंपरिक पराठा

आलू, मेथी किंवा पनीर पराठा दहीसोबत खाल्ल्यास चांगले पोषण मिळेल. कमी तेल वापरण्याचा प्रयत्न करा.

Image credits: Pinterest
Marathi

फळं आणि दही

फळं आणि लो-फॅट दह्याचं एकत्र मिश्रण हलकं आणि आरोग्यदायक आहे. यामध्ये मध टाकल्यास चव वाढेल.

Image credits: social media
Marathi

ओट्स उपमा

ओट्सला भाज्या घालून उपमाच्या स्वरूपात बनवा. फायबरने भरपूर आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त.

Image credits: Pinterest

बिअर पिल्याने कोणते फायदे होतात, जाणून घ्या माहिती

घरच्या घरी तब्येत कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत, जाणून घ्या

Chanakya Niti: चाणक्य नितीमध्ये आई वडिलांचे कोणते कर्तव्य सांगितले?

सर्वांच्या नजरा असतील शिक्षिकेवर!, 26 जानेवारीला निवडा लहरिया साडी