हायपोथायरॉईडिझममुळे वजन वाढते, तर हायपरथायरॉईडिझममुळे वजन कमी होण्याची शक्यता असते. यामुळे शरीरातील चयापचयाची गती बदलते.
थायरॉईडच्या असंतुलनामुळे शरीराला सतत थकवा जाणवतो. स्नायूंमध्ये कमजोरी येते आणि कामाची ऊर्जा कमी होते.
केस गळण्याचे प्रमाण वाढते. त्वचा निस्तेज, कोरडी आणि पातळ होते.
हायपरथायरॉईडिझममुळे हृदयाचे ठोके वेगवान होतात. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा धोका संभवतो.
असंतुलनामुळे डिप्रेशन, चिडचिड, आणि चिंता वाढू शकते. मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
थायरॉईडमुळे महिलांमध्ये मासिक पाळी चक्र अनियमित होऊ शकते. गरोदर राहण्याची शक्यता कमी होऊ शकते.
रविवारी सकाळी ब्रेकफास्ट काय करावा, जाणून घ्या
बिअर पिल्याने कोणते फायदे होतात, जाणून घ्या माहिती
घरच्या घरी तब्येत कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत, जाणून घ्या
Chanakya Niti: चाणक्य नितीमध्ये आई वडिलांचे कोणते कर्तव्य सांगितले?