कॉटन (Cotton), लिनन (Linen), खादी (Khadi) यांसारखे श्वास घेणारे (breathable) कपडे वापरा. टाइट आणि घट्ट कपडे टाळा, कारण त्याने घाम वाढतो आणि अस्वस्थ वाटते.
Image credits: social media
Marathi
रंगांची योग्य निवड करा
हलके आणि पेस्टल शेड्स (Baby Pink, Sky Blue, Peach, White, Lavender, Beige, Mint Green) हे उन्हाळ्यासाठी उत्तम आहेत.
Image credits: pinterest
Marathi
हे कपडे उन्हाळ्यात सर्वोत्तम असतील
लूज टी-शर्ट + कॉटन पलाझो/शॉर्ट्स
अनारकली किंवा अँपायर कट कुर्ता + लेगिंग / पलाझो
मिडी ड्रेस किंवा फ्लोई गाऊन
लूज फिटिंग टॉप + स्कर्ट / पलाझो पॅन्ट्स
Image credits: social media
Marathi
योग्य फूटवेअर निवडा
सँडल्स, स्लिप-ऑन फ्लॅट्स, कोल्हापुरी चप्पल, कॅनव्हास शूज आरामदायक आणि स्टायलिश पर्याय आहेत. बंद बूट किंवा टाइट फुटवेअरमुळे पाय घामट होऊ शकतात, त्यामुळे त्यापासून दूर राहा.
Image credits: instagram
Marathi
अॅक्सेसरीज आणि सन प्रोटेक्शन
सनग्लासेस, टोपी किंवा स्कार्फ वापरल्याने ऊन आणि धूळ यापासून संरक्षण मिळते. हलक्या आणि मिनिमल ज्वेलरी घालावी – जड मेटल किंवा फॅन्सी ज्वेलरीमुळे अस्वस्थ वाटू शकते.