कापलेले बटाटे काळे पडणार नाहीत, वापरा या 5 ट्रिक्स
Lifestyle Mar 11 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
बटाट्याचा वापर
बटाट्याचा वापर बहुतांश भाज्यांमध्ये केला जातो. अशातच काही महिलांची तक्रार असते की, बटाटे कापल्यानंतर थोड्यावेळाने काळे पडतात. यासाठीच खास ट्रिक्स पुढे जाणून घेऊया.
Image credits: Pinterest
Marathi
पाण्यात भिजवून ठेवा
बटाटे कापल्यानंतर काळे पडत असल्यास ते पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे बटाटे काळे होण्याची क्रिया मंदावली जाते.
Image credits: Freepik
Marathi
लिंबाचे पाणी
कापलेले बटाटे लिंबाच्या पाण्यातही बुडवून ठेवू शकता. यासाठी एक लिंबू कापून अर्धा टोप पाणी घ्या आणि यामध्ये बटाटे भिजवून ठेवा.
Image credits: Freepik
Marathi
व्हिनेगर आणि पाणी
व्हिनेगर आणि पाण्यामध्ये देखील कापलेले बटाटे भिजवून ठेवू शकता. यामुळे बटाटे काळे होणार नाहीत.
Image credits: Getty
Marathi
मीठाचे पाणी
कापल्यानंतर बटाटे काळे पडू नयेत म्हणून मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवू शकता.
Image credits: Freepik
Marathi
काचेच्या भांड्यात ठेवा
कापलेले बटाटे काळे होण्याची समस्या उद्भवत असल्यास ते काचेच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये ठेवू शकता.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही.