Marathi

Alia Bhatt चे साडीतील 8 Classy Look, दिसाल कातील

Marathi

प्लेन पिंक साडी

सिंपल आणि सोबर लूकसाठी आलिया भट्टसारखी प्लेन पिंक साडी नेसू शकता. यावर आलियाने व्हेलवेट ब्लाऊज ट्राय केले आहे. 

Image credits: Social Media
Marathi

डिझाइनर साडी

एखाद्या पार्टी-फंक्शनवेळी आलिया भट्टचा लूक रिक्रिएट करू शकता. आलियासारखी डिझानर साडीमध्ये तुमचा लूक नक्कीच खुलला जाईल. 

Image credits: Social Media
Marathi

मल्टीकलर शिफॉन साडी

मल्टीकलर शिफॉन साडी डेली वेअरसाठी देखील ट्राय करू शकता. यावर आलियाने आकाशी रंगातील ब्लाऊज ट्राय केले आहे. 

Image credits: Social Media
Marathi

ऑर्गेंजा साडी

लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी आलियासारखी लाल रंगातील ऑर्गेंजा साडी ट्राय करू शकता. या साडीच्या बॉर्डरला कढाई वर्क करण्यात आल्याने याचा लूक अधिक खुललेला दिसतोय. 

Image credits: Social Media
Marathi

सिल्क साडी

चारचौघात उठून दिसण्यासाठी प्लेन पांढऱ्या रंगातील सिल्क साडी नेसू शकता. यावर मल्टीकलर किंवा कोणत्याही रंगातील ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Social Media
Marathi

प्युअर बनारसी साडी

पारंपारिक लूकसाठी आलिया भट्टसारखी पिकॉक रंगातील प्युअर बनारसी साडी ट्राय करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

व्हेलवेट साडी

फंक्शनमध्ये रॉयल लूकसाठी व्हेलवेट साडीचा पर्याय बेस्ट आहे. आलिया काळ्या रंगातील व्हेलवेट साडीमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. 

Image credits: Social Media

कापलेले बटाटे काळे पडणार नाहीत, वापरा या 5 ट्रिक्स

Holi 2025 : होलिका दहनाचा शुभ मुहूर्त घ्या जाणून

होळी स्पेशल: 1K मध्ये नितांशी गोयलसारखा साडी लूक!

उन्हाळ्यात दिसा मॉडर्न+एथनिक, ₹500 चा बांधेज ड्रेस असेल सर्वोत्तम