Marathi

रोज गरम पाणी पिल्यावर काय फायदा होतो?

Marathi

पचनतंत्र सुधारते

गरम पाणी पिण्यामुळे अन्न लवकर पचते. अन्ननलिकेत अडकलेले अन्न सहज खाली जाते. बद्धकोष्ठता (Constipation) दूर होते.

Image credits: Getty
Marathi

शरीर डिटॉक्स होते

गरम पाणी शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर टाकण्यास मदत करते. घाम आणि लघवीद्वारे शरीरातील अशुद्धता निघून जाते. यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidney) चांगले कार्य करते.

Image credits: social media
Marathi

वजन कमी होण्यास मदत

गरम पाणी चयापचय (Metabolism) वाढवते. शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

Image credits: Social media
Marathi

सर्दी-खोकला आणि घशाच्या समस्या दूर होतात

गरम पाणी घशातील कफ सहज बाहेर टाकते. सर्दी, खोकला आणि गळा खवखवणे यावर उपयुक्त आहे. मध आणि लिंबू मिसळून घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते.

Image credits: Freepik
Marathi

रक्ताभिसरण सुधारते

गरम पाणी रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवते. उच्च रक्तदाब (High BP) असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. स्नायूंचा ताण आणि वेदना कमी होतात

Image credits: pinterest

अपयश आल्यावर काय करावं, चाणक्य सांगतात

मजबूत केसांसाठी काय करायला हवं?

हृदय विकाराचा झटका येणार आहे हे कसं ओळखावं?

Gudi Padwa 2025 साठी साडीवर ट्राय करा हे ट्रेन्डी ब्लाऊज, खुलेल लूक