Marathi

मुलांनी उडवली आईच्या वजनाची मजा,त्यानंतर असं काही घडलं पहा....

Marathi

41 किलो वजन केले कमी

लिव्हरपूल (इंग्लंड) येथील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय महिलेने तिचे सुमारे 41 किलो वजन कमी केले आहे. 41 किलो वजन कमी करणाऱ्या महिलेचे नाव टोनी कॅलँड असून ती 4 मुलांची आई आहे .

Image credits: Slimming World
Marathi

वाढत्या वजनामुळे शरीरावर परिणाम

टोनीने इंटरव्हिवमध्ये सांगितले की,तिला लग्नाचा ड्रेस देखील मिळत नव्हता.लग्नानंतर माझे वजन 120 किलो झाले.मला त्यामुळे अनेक त्रास व्हायला लागले होते.डॉक्टरांनी याचे कारण वजन सांगितले

Image credits: pexels
Marathi

वजनामुळे मानसिक त्रास होत होता

माझे वजन कालांतराने मला त्यामुळे मानसिक त्रास आणि लाज वाटायला सुरुवात झाली. वजनामुळे मी कोणत्याही पार्टी किंवा बाहेर जाणे टाळत होते.

Image credits: pexels
Marathi

वजन कमी करण्यात साठी केले हे उपाय

याधीही वजन कमी करण्यासाठी मी उपाय केले होते मात्र ते एका हरलेल्या युद्धा सारखे होते. त्यासाठी मी गोळ्या देखील घेतल्या मात्र त्याचा काहीही फरक मला पडला नाही

Image credits: Slimming World
Marathi

मुलांनी बोल्यांनंतर घेतले मनावर

एक दिवस मुलाने सहज मला मोटी म्हणून हाक मारली त्यानंतर ठरवलं की आता बास, आता वजन कमी करायलाच हवं आणि ते माझ्या वजन कमी होण्याचं मुख्य कारण ठरलं

Image credits: Slimming World
Marathi

जीवनशैलीत छोटे छोटे बदल केले

टोनीने सांगितले की, मी रोजच्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल केले. यामुळे मला खूप फायदा झाला. तसेच मुख्य बदल मी आहारात केले.

Image credits: Freepik
Marathi

वजन कमी करण्यासाठी व्यायाम महत्वाचा

वजन कमी करण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे. कारण फक्त आहारात बदल करून चालत नाही. जिम, योग आणि चालणे यामुळे देखील वजन कमी होण्यास मदत होते.

Image Credits: pexels