पांढऱ्या रंगातील नेट साडी एखाद्या पार्टीसाठी परफेक्ट आहे. अशा प्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
मैत्रीणीच्या किंवा बहिणीच्या मेंदी, हळदी समारंभीवेळी संदीजासारखी पेपर सिल्क साजी नेसू शकता. खरंतर, पेपर सिल्क साडी कोणत्याही फंक्शनसाठी नेसू शकता.
सिल्व्हर रंगातील बॉर्डर वर्क असणाऱ्या साडीत संजीदा फार सुंदर दिसतेय. नाइट पार्टीसाठी संजीदासारखी साडी बेस्ट पर्याय आहे. यावर न्यूड मेकअप करू शकता.
घरातील छोटेखानी कार्यक्रम अथवा पूजेवेळी सी ग्रीन रंगातील ऑर्गेंजा साडी नेसू शकता. यावर कॉट्रान्स्ट रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल. याशिवाय मोत्याची ज्वेलरीही घालू शकता.
कॉटन साडी नेहमीच ट्रेण्डमध्ये असते. कोणत्याही फंक्शनवेळी आणि झटपट तयार होण्यासाठी कॉटन साडी बेस्ट पर्याय आहे.
पांढऱ्या आणि काळ्या रंगातील ड्युअल शेड्स असणारी साडी तरुणींसाठी बेस्ट पर्याय आहे. सिंपल आणि सिझलिंग लुकसाठी संजीदासारखी साडी खरेदी करू शकता.
गोल्डन रंगातील नेट साडी पार्टी-फंक्शनवेळी नेसू शकता. यावर ब्रालेट ब्लाऊज शोभून दिसेल.
काळ्या रंगातील फ्लोरल प्रिंट शिफॉन साडीत संजीदाचा सिझलिंग लुक दिसतोय. अशाप्रकारच्या साडीत तुम्ही सदाबहार दिसाल.
एखाद्या खास सोहळ्यासाठी तुम्हाला जायचे असल्यास संजीदा शेखसारखी पेस्टल कलरमधील साडी नेसू शकता. यावर चोकर ज्वेलरी किंवा हेव्ही झुमके घालू शकता.
ट्राय करा हिरामंडीच्या शमासारख्या १० साड्या,सौंदर्य इतरांनाही लाजवेल
प्रेमानंद महाराज : कोणाच्या घरी सदैव असतो देवी लक्ष्मीचा वास ?
चेहऱ्यावर झळकेल प्रेग्नेंसीचा ग्लो, पाहा दीपिकासारखे 8 आउटफिट्स
निळ्या साडीत तुम्ही दिसाल पटाखा, कॉपी करा या 8 अभिनेत्रींची फॅशन