सिंपल लेहेंग्यावर अथवा साडीवर लहान प्रिंट असणारे फुल स्लिव्ह्ज ब्लाऊज परिधान करू शकता. यावर नेटची ओढणी कॅरी करू शकता.
प्राजक्तासारख्या प्लेन साडीवर सिल्व्हर रंगातील सिक्वेंस स्ट्रिप असणारे ब्लाऊज परिधान करू शकता. यामुळे तुमचा लुक खुलला जाईल.
सिंपल लेहेंग्यावर अथवा साडीवर लहान प्रिंट असणारे फुल स्लिव्ह्ज ब्लाऊज परिधान करू शकता. यावर नेटची ओढणी कॅरी करू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसात लाइट रंगातील साडी नेसू शकता. यावर लाल रंगात बुट्टी डिझाइन दिले आहे. या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान करू शकता.
तरुणींना लग्नसोहळ्यावेळी हटके दिसण्यासाठी प्रिंटेट वर्क केलेले डायमंड नेकलाइन असणारे ब्लाऊज फार सुंदर दिसेल. अशाप्रकारचे ब्लाऊज इंडो वेस्टर्न प्लेन साडीवर छान दिसेल.
सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी पहिल्यांदाच जात असाल तर प्राजक्ता कोळीसारखी पिवळ्या रंगातील साडी नेसू शकता. यावर स्लिव्ह्ज असणारे ब्लाऊज परिधान शकता.
शॉर्ट हेअर असणाऱ्यांना हटके दिसण्यासाठी मल्टी साडीचा पर्याय आहे. यावर वन स्ट्रिप असणारे ब्लाऊज परिधान करू शकता.