सॉक्सच्या वासापासून मिळवा सुटका, करून पहा 'हे' उपाय
Lifestyle Sep 27 2024
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
सॉक्सचा लवकर येतो दुर्गंध
आपण दररोज एकच सॉक्स घालत असाल तर त्यापासून लवकरच दुर्गंध यायला लागतो. सॉक्सचा दुर्गंध लांब पळवून लावण्यासाठी पुढील ५ पद्धतींचा अवलंब करा
Image credits: Getty
Marathi
लिंबाचा रस
या वषापासून सुटका मिळवण्यासाठी आपण लिंबाचा उपयोग करू शकता. आपण सॉक्सवर लिंबाच्या पाण्याचा स्प्रे मारा आणि टांगून ठेवा, त्यानंतर सॉक्सच्या दुर्गंधीपासून आपण दूर राहू शकता.
Image credits: Getty
Marathi
बेकिंग सोडा
आपण बेकिंग सोड्याचा उपयोग करून दुर्गंधीपासून सुटकारा मिळवू शकता. रात्रभर सॉक्समद्ये बेकिंग सोडा टाकून ठेवावा आणि सकाळी त्याला धुवून टाकावे.
Image credits: Getty
Marathi
बेबी पावडर
आपण दुर्गंधीपासून सॉक्स दूर राहण्यासाठी बेबी पॉवडरचा उपयोग करून शकता. ते सॉक्सवर टाकल्यास दुर्गंधी लांब जाऊ शकते.