Marathi

एखाद्याला Heart Attack आल्यास काय करावे आणि काय करु नये? वाचा सविस्तर

Marathi

हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे आणि काय नाही

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला तातडीने वैद्यकिय उपचार मिळण्याकडे सर्वप्रथम लक्ष द्यावे. याशिवाय या स्थितीत काय करावे आणि काय करु नये याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…

Image credits: Freepik
Marathi

आपत्कालीन वैद्यकिय सुविधेसाठी फोन करा

एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यास त्यावेळी तातडीने वैद्यकिय सुविधेसाठी रुग्णवाहिकेला फोन करावा. जेणेकरुन व्यक्तीवर वेळेवर उपचार केले जातील.

Image credits: Freepik
Marathi

व्यक्तीला शांत बसवा किंवा झोपवा

हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला सर्वप्रथम बेडवर शांत बसवा किंवा झोपवावे. याशिवाय व्यक्तीच्या अंगावरील घट्ट कपडे काढावेत.

Image credits: Freepik
Marathi

व्यक्तीला अ‍ॅस्पिरिनची अ‍ॅलर्जी असल्यास

व्यक्तीला अ‍ॅस्पिरिनची अ‍ॅलर्जी असल्यास त्याला चघळायला किंवा खायला बेबी अ‍ॅस्पिरिन द्यावे. जेणेकरुन रक्ताच्या गुठळ्या होणार नाहीत.

Image credits: Freepik
Marathi

व्यक्ती श्वास घेत नसल्यास

व्यक्ती श्वास घेत नसल्यास किंवा काहीही हालचाल करत नसल्यास त्याच्यावर तातडीने CPR ची प्रक्रिया करावी.

Image credits: Freepik
Marathi

हृदयविकारचे ठोके सामान्य होण्यासाठी

हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके सामान्य होण्यासाठी त्याला गरज भासल्यास शॉकची ट्रिटमेंट करावी.

Image credits: Freepik
Marathi

श्वास घेण्यास अडथळा येत असल्यास

व्यक्तीला श्वास घेण्यास अडथळा येत असल्यास अतिरिक्त ऑक्सिजन लावावे. यामुळे रक्तात पुरेशा प्रमाणात ऑक्सिनचा पुरवठा केला जाईल.

Image credits: Freepik
Marathi

काय करु नये

हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीबद्दल पॅनिक होऊ नये. शांत राहून त्याला प्रथोमपचार द्यावेत.

Image credits: Social media
Marathi

व्यक्तीला एकटे सोडू नये

हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला एकटे सोडू नये. वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत व्यक्तीसोबत रहावे.

Image credits: Social Media
Marathi

व्यक्तीला एकटे चालण्यास सांगू नये

हृदयविकाराच्या झटक्याचा सामना करत असलेल्या व्यक्तीला स्वत:हून उठून हॉस्पिटलमध्ये चालण्यास सांगू नये. यामुळे प्रकृती अधिक बिघडली जाऊ शकते.

Image credits: Freepik
Marathi

हृदयविकाराच्या झटक्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

हृदयविकाराच्या झटक्याआधी शरीर काही संकेत देते. जसे की, छातीत दुखणे किंवा छाती जड होणे. अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

Image credits: Freepik
Marathi

व्यक्तीला काहीही पिण्यास देऊ नका

व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास काहीही पिण्यास देऊ नका. कारण शस्रक्रिया करायची झाल्यास त्यावेळी रिकामे पोट असणे आवश्यक असते.

Image credits: Freepik
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Freepik