पावसाळ्यात मेकअप दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.
मेकअप करण्यापूर्वी हलक्या स्वरूपाचे मॉइश्चरायझर आणि वॉटरप्रुफ प्रायमर लावा. यामुळे मेकअप जास्त वेळ टिकतो.
जड फाउंडेशनऐवजी बीबी क्रीम किंवा लाइट फाउंडेशन वापरा. यामुळे चेहरा नॅच्युरल दिसतो.
वॉटरप्रुफ काजळ, आयलाइनर आणि मस्कारा वापरल्यास पावसातही मेकअप पसरणार नाही.
पावडर बेस्ड ब्लश आणि कॉम्पॅक्ट त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवतात.
लाँग-लास्टिंग आणि स्मज-प्रूफ मॅट लिपस्टिक वापरल्यास लुक अधिक आकर्षक दिसतो.
मेकअप पूर्ण झाल्यानंतर सेटिंग स्प्रे लावल्याने तो जास्त काळ टिकतो.
वर्किंग वुमनसाठी 1gm सोन्यातील ट्रेन्डी मंगळसूत्र, पाहा डिझाइन्स
पावसाळ्यात इन्फेक्शनपासून रहाल दूर, करा हे घरगुती उपाय
प्रत्येक महिलेच्या बॅगमध्ये आवर्जुन असाव्यात या 5 गोष्टी
Home Decor: भिंतीपासून सेंटर टेबलपर्यंत मंडला आर्टने असं सजवा तुमचं घर