Marathi

प्रत्येक महिलेच्या बॅगमध्ये आवर्जुन असाव्यात या 5 गोष्टी

Marathi

कोणत्या गोष्टी बॅगेत असाव्यात?

महिलांच्या बॅगेत मेकअप प्रोड्क्टस ते अन्य काही गोष्टी असतात. पण खासकरुन काही गोष्टी अशा आवर्जुन ठेवाव्यात ज्या तुम्हाला आपत्कालीन स्थितीत उपयोगी पडतील. 

Image credits: pinterest
Marathi

सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पॉन

मासिक पाळीची तारीख जवळ नसली तरीही त्याची अचानक गरज निर्माण होऊ शकते. त्यामुळे बॅगमध्ये नेहमी एक-दोन अतिरिक्त सॅनिटरी पॅड ठेवावेत.

Image credits: SOCIAL MEDIA
Marathi

पॉवर बँक

मोबाईलची बॅटरी संपल्यास संपर्क तुटू शकतो. प्रवासात किंवा आपत्कालीन परिस्थितीत पॉवर बँक खूप उपयोगी ठरते.

Image credits: FreePik
Marathi

छोटा सॅनिटायझर आणि टिश्यू

प्रवासात किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी सॅनिटायझर आणि टिश्यू पेपर जवळ असणे आवश्यक आहे.

Image credits: Getty
Marathi

वैयक्तिक औषधे

डोकेदुखी, अ‍ॅलर्जी, अ‍ॅसिडिटी किंवा इतर नियमित औषधे घेत असाल तर ती नेहमी बॅगमध्ये ठेवा. अचानक गरज पडल्यास त्रास टाळता येतो.

Image credits: social media
Marathi

सेफ्टी पिन

एखाद्या वेळेस कपड्याची शिलाई निघाल्यास सेफ्टी पिनचा वापर करू शकता. याशिवाय सेफ्टी पिनचा वेगवेगळ्या प्रकारचेही वापर करता येतो. 

Image credits: Instagram
Marathi

पेपर स्प्रे किंवा सुरक्षा अलार्म

महिलांच्या सुरक्षेसाठी पेपर स्प्रे किंवा छोटा सेफ्टी अलार्म बॅगमध्ये ठेवणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credits: our own

Home Decor: भिंतीपासून सेंटर टेबलपर्यंत मंडला आर्टने असं सजवा तुमचं घर

Jewellery: नववधूच्या हातांची शोभा वाढवण्यासाठी हातफूलची सुंदर डिझाइन्स

Jewellery: कानाच्या वरच्या पाळीला द्या मिनिमल, ट्रेंडी लुक या टॉप्सनी

पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? या 7 सोप्या टिप्स ठेवा लक्षात