ऑफिस किंवा डेली वेअरसाठी तुम्ही सिंपल आणि सोबर मंगळसूत्र खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येथे काही 1gm सोन्यातील टेन्ड्री डिझाइन्स पाहा.
Image credits: ChatGPT
Marathi
ऑफिसवेअरसाठी खास मंगळसूत्र
ऑफिसवेअरसाठी तुम्ही १ ग्रॅम गोल्ड प्लेटेट मंगळसूत्र खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे डिझाइन परफेक्ट आहे. या डिझाइनमधील मंगळसूत्र साडी-सलवार सूटवर छान दिसेल.
Image credits: Pinterest
Marathi
कस्टमाइज मंगळसूत्र डिझाइन
नवऱ्याच्या किंवा तुमच्या नावाचे असे कस्टमाइज मंगळसूत्र डिझाइन तुम्ही डेलीवेअरसाठी खरेदी करू शकता. हे मंगळसूत्र तुम्हाला २ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Image credits: pinterest
Marathi
चैन विथ मणी मंगळसूत्र डिझाइन
ट्रेडिशनल पद्धतीचे असे सिंपल मंगळसूत्र वर्किंग वुमनसाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. यामध्ये पूर्णपणे चैन आणि वाटीच्या येथे मणी दिले आहेत.
Image credits: pinterest
Marathi
कट डायमंड गोल्ड प्लेटेट डिझाइन
सध्या कट डायमंड पेटेंड असणारे मंगळसूत्र बहुतांश महिलांना घालायला फार आवडते. यावर तुम्ही फ्लोरल डिझाइन असणारे कानातले देखील खरेदी करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
ट्रेन्डी रोझ गोल्ड मंगळसूत्र
ट्रेडिशनल किंवा वेस्टर्न आउटफिटवर असे वर्किंग वुमन्सला रोझ गोल्डमधील हे मंगळसूत्र छान दिसेल. साडी किंवा सलवार-सूटवर नक्की ट्राय करून पाहा.
Image credits: Pinterest
Marathi
मणी आणि चैन डिझाइन मंगळसूत्र
मणी आणि चैन डिझाइन असणे सिंपल आणि हटके मंगळसूत्र ऑफिस किंवा डेली वेअरसाठी खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केट किंवा ऑनलाइन पाहायला मिळतील.