Marathi

उर्वशी रौतेलाने दीपिकाचा लुक केला कॉपी, Cannes मधील फोटो व्हायरल

Marathi

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024

77व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला 14 मे पासून सुरुवात झाली आहे. यावेळी अनेक सेलिब्रेटींजनी आपला रेड कार्पेटवर जलवा दाखवला. अशातच उर्वशीलाही स्पॉट करण्यात आले.

Image credits: Instagram
Marathi

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील उर्वशीचा लुक

उर्वशी रौताने प्रसिद्ध डिझाइनर खालिद आणि मरवान यांनी डिझाइन केलेला गुलाबी रंगातील गाउन परिधान केला होता. या गाउनमध्ये उर्वशी फार सुंदर दिसतेय.

Image credits: Instagram
Marathi

हेअर एक्सरसरिजने वेधले लक्ष

गुलाबी रंगातील सुंदर गाउनव उर्वशीने स्टोन वर्क केलेले हेअर एक्सररीज केसांवर घातल्याचे दिसून आले. याशिवाय हिऱ्याचे कानातलेही अभिनेत्रीने घातली होती.

Image credits: Instagram
Marathi

अभिनेत्रीचा मेकअप

उर्वशी रौतेलाने अगदी मिनिमल लुक ठेवत बोल्ड आय मेकअप केला होता. याशिवाय न्यूड शेड रंगातील ब्लश, गुलाबी रंगातीलच लिपस्टिक लावली होती. एकूणच उर्वशीचा लुक सटल होता.

Image credits: Instagram
Marathi

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

उर्वशी रौतेलाचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुन उर्वशीने दीपिका पादुकोणचा लुक कॉपी केल्याची चर्चा सुरू झालीय.

Image credits: Instagram
Marathi

दीपिकाचा लुक कॉपी

बॉलिवूडमधील अभिनेत्री दीपिका पादुकोणने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2018 वेळी हॉट गुलाबी रंगातील ओरिगामी गाउन परधान केला होता. उर्वशीचाही गाउन दीपिकाच्या लुकसारखा मिळताजुळता आहे.

Image credits: Instagram
Marathi

वर्ष 2022 मध्ये उर्वशीने केला होता कान्समध्ये डेब्यू

वर्ष 2022 मध्ये उर्वशीने 75व्या कान्समध्ये आपला डेब्यू केला होता. यंदाच्या वर्षीही उर्वशी कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली गेली.

Image credits: Instagram

मानसिक आरोग्य जपण्यासाठी करा हे उपाय, स्मरणशक्ती वाढण्यासही होईल उपयोग

उन्हाळ्यात काचेसारखी चमकेल त्वचा, तांदळाच्या पाण्यापासून तयार करा सीरम

वयवर्ष 55 तरी ही सौंदर्य, पतीच्या वाढदिवसाला नेसा या 9 साड्या

पार्टीत दिसाल बोल्ड आणि ब्युटीफुल, तृप्ति डिमरीच्या 8 गाउनला करा कॉपी