नियमित ध्यान केल्याने एकाग्रता वाढते.यामुळे कामात आपोआप लक्ष लागते. आणि ताण तणावापासून मुक्त होण्यास मदत होते.
मेंटल हेअल्थ साठी फिजिकल फिटनेस सगळ्यात महत्वाचा आहे. कारण शरीर तंदरुस्त तर मन तंदरुस्त राहते
एखाद्या वेळी आपल्याला समजलेली बाब दुसऱ्याला समजून सांगितल्यास त्यामुळे त्यालाही मदत होते आणि आपल्या कायम स्मरणात राहते.
मानसिक संतुलन राखण्यासाठी अँपचा वापर देखील केला जातो. यामुळे काम करण्यासाठी लागणार जास्त वेळ किंवा मन विचलित होण्याचे प्रकार कमी होतात.
शब्द कोडे सोडवल्यामुळे बुद्धीला चालना मिळते यामुळे वाईट विचार येत नाही. आणि स्मरणशक्ती देखील वाढण्यासाठी फायदा होतो.
उन्हाळ्यात काचेसारखी चमकेल त्वचा, तांदळाच्या पाण्यापासून तयार करा सीरम
वयवर्ष 55 तरी ही सौंदर्य, पतीच्या वाढदिवसाला नेसा या 9 साड्या
पार्टीत दिसाल बोल्ड आणि ब्युटीफुल, तृप्ति डिमरीच्या 8 गाउनला करा कॉपी
भातात पाणी अधिक झालेय? या 6 टिप्सने चिकटपणा होईल दूर