Marathi

Plant Care Tips

उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

Marathi

सकाळ-संध्याकाळ पाणी द्या

तुळशीच्या रोपाला उन्हाळ्याच्या दिवसात सकाळ-संध्याकाळ पाणी द्या. लक्षात असू द्या, रोपाला अत्याधिक पाणीही घालू नका.

Image credits: social media
Marathi

मल्चिंग

उन्हामुळे माती खूप तापली जाते. यामुळे रोपांच्या कुंडीतील मातीचे मल्चिंग करणे अत्यावश्यक आहे. यावेळी मातीभोवती अच्छादन घालू शकता.

Image credits: social media
Marathi

कडक उन्हात रोप ठेवू नका

तुळशीच्या रोपाचा थेट उन्हाशी संबंध येणार नाही याची काळजी घ्या. अशा ठिकाणी रोप ठेवा जेथे कमी ऊन आणि सावली असेल.

Image credits: social media
Marathi

तुळशीच्या रोपाची छाटणी

तुळशीच्या रोपावर सुकलेली पाने आणि देठ यांची छाटणी करा. अन्यथा त्याच्यावर किटक बसल्यास तुळशीच्या रोपाचे नुकसान होऊ शकते.

Image credits: social media
Marathi

नैसर्गिक खताचा वापर

तुळशीच्या रोपासाठी नैसर्गिक खताचा वापर करावा. कधीच रोपांसाठी केमिकलयुक्त खतांचा वापर करू नये.

Image credits: Getty
Marathi

दिवा लावू नका

तुळशीच्या रोपाच्या अगदी जवळ दिवा लावू नका. अन्यथा तुळशीच्या रोपांची पाने सुकली जातील. दिवा लावायचा असल्यास तुळशीच्या रोपापासून थोड्या अंतरावर ठेवा.

Image Credits: social media