उर्वशी रौटेला ब्लॅक एन्ड ग्रेमध्ये हॉट लूकमध्ये दिसून येत आहे. कमी मेकअप आणि साध्या राहणीमानामध्ये उर्वशी सुंदर दिसून येत आहे.
उर्वशी रौटेला रेड कलरच्या साडीमध्ये जलवा दिसत आहे. साडीवर छोटं काम केलेलं असून साडीची सुंदरता यामुळे उठून दिसत आहे.
ग्रीन कलरची शिमरी साडीमध्ये उर्वशी रौटेला ग्लॅमरस दिसून येतो. या लूकमध्ये आपण एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर लोक आपल्या प्रेमात पागल बानू शकतात.
येलो शिफॉन साडीमध्ये उर्वशी सुंदर दिसून येत आहे. गोऱ्या अंगावर उर्वशी रौटेलाचा लूक उठावदार दिसत असून तिच्यावर येलो साडी छान दिसते.
बरंगडी शिमरी साडीमध्ये उर्वशी रौटेला सेक्सी दिसली आहे. या साडीत तिची फिगर उठून दिसत असून ब्रालेट ब्लाऊजसोबत या साडीला घालून पाहायला हवं.
हिवाळ्यात हळदीचे दूध पिताय, हे दूध पिण्याचे काय आहेत फायदे?
फुलसर टमटमीत फुगवा इडली, बनवण्याची प्रक्रिया जाणून घ्या
कापसासारखा मऊ आणि जाळीदार होईल ढोकळा, वापरा या 7 Easy Hacks
बायको आणि आईमध्ये रोज होतात भांडण, प्रेमानंद महाराज काय ?