लग्नसोहळ्यात दिसाल रॉयल, ट्राय करा या डिझाइन्सचे Pearl Necklace
Lifestyle Aug 11 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Jaipri
Marathi
हेवी मोत्यांचा हार
तीन पदरी मोत्यांच्या या हाराला एक मोठं पेंडंट जोडलेलं आहे. या पेंडंटला मॅचिंग कानातले घातले की तुमचा लूक पूर्ण होतो. यामुळे तुम्हाला एक रॉयल लूक मिळतो.
Image credits: Suneraa Jewellers
Marathi
ट्रेंडी चोकर...
मोत्यांच्या चोकरमध्येही तुम्हाला थोडं ट्रेंडी दिसायचं असेल, तर अशा प्रकारच्या डिझाइन्स नक्की ट्राय करा. हे चोकर गळ्याला एक विशेष शोभा देतात.
Image credits: Suneraa Jewellers
Marathi
मोत्यांचा चोकर
मोत्यांच्या दागिन्यांमध्ये सिंपल लूक हवा असेल, तर तुम्ही असा चोकर ट्राय करू शकता. मोत्यांच्या सरीला एक मोठं पेंडंट जोडलेलं आहे. या पेंडंटला मॅचिंग कानातलेही घालू शकता.
Image credits: Suneraa Jewellers
Marathi
मोत्यांसोबत लाल खडे..
तीन पदरी लांब मोत्यांच्या हाराला लाल खड्यांनी भरलेलं पेंडंट जोडलं आहे. अशा प्रकारची पेंडंट तुम्हाला एक छान क्लासी लूक देतात.
Image credits: Suneraa Jewellers
Marathi
मोत्यांच्या हाराचे डिझाइन्स..
मोत्यांच्या हारात थोडा वेगळा लूक हवा असेल, तर अशा डिझाइन्स नक्कीच ट्राय करायला हव्यात. यामुळे तुम्हाला खूप ग्रेसफुल लूक मिळतो.
Image credits: Suneraa Jewellers
Marathi
लाल मण्यांचा हार..
तुम्हाला पांढरे मोती घालायला आवडत नसतील, तर तुम्ही अशा प्रकारचा मण्यांचा हारही ट्राय करू शकता. अशा डिझाइन्समध्ये आपल्याला अनेक रंग उपलब्ध आहेत.
Image credits: Suneraa Jewellers
Marathi
सिंपल हार..
मोत्यांचा हार सिंपल दिसावा असं वाटत असेल, तर त्याला सिंपल पेंडंटसोबत जोडा. साड्यांवर असे हार खूपच सुंदर दिसतात.