Marathi

व्वा, खूपच क्यूट! हार्ट शेपमधील सोन्याच्या पेंडंटच्या आकर्षक डिझाइन्स!

Marathi

सुंदर हार्ट पेंडंट

मध्यभागी एक चमकणारा खडा आणि त्याच्याभोवती खडे जडवलेलं हे हार्ट शेप गोल्ड पेंडंट तुमचं सौंदर्य दुप्पट करेल!
Image credits: pinterest
Marathi

डबल हार्ट शेप पेंडंट

दोन हृदय एकमेकांत गुंतल्यासारखं हे डिझाइन खूपच आकर्षक आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Image credits: pinterest
Marathi

सिंगल स्टोन हार्ट पेंडंट

ओपन हार्ट डिझाइनमध्ये एकाच खड्यासह येणारं हे पेंडंट पुरुष आणि महिला दोघांनाही छान दिसतं. हे तुम्ही 2 ग्रॅममध्येही बनवू शकता.
Image credits: pinterest
Marathi

इंटरलिंग्क्ड हार्ट शेप पेंडंट

हार्ट शेपच्या भोवती खडे आणि मध्यभागी दोन जोडलेली हृदयं, हे डिझाइन चेनचं सौंदर्य दुप्पट करतं. स्टाईल आवडणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे!
Image credits: pinterest
Marathi

सिंपल हार्ट शेप

प्लेन डिझाइनमधील हे हार्ट शेप पेंडंट नाजूक चेनवर खूप सुंदर दिसतं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे योग्य आहे.
Image credits: Pinterest
Marathi

अक्षरासोबत हार्ट पेंडंट

चेनला थेट जोडलेलं आणि सोबत अक्षर असलेलं हे हार्ट शेप पेंडंट आजच्या पिढीतील मुलींना खूप आवडतं. हे तुम्ही हलक्या वजनातही बनवू शकता.
Image credits: Pinterest

Chanakya Niti : ही 4 रहस्यं बायको किंवा मित्रांनाही कधीच सांगू नका!

फ्रिजशिवाय १५ दिवस टिकेल आलं-लसूण पेस्ट, ही सोपी ट्रिक वापरा!

चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी लावा 'या' गोष्टी, लगेच दिसेल फरक!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेवेळी नेसू शकता या डिझाइन्सच्या साड्या