Marathi

चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी लावा 'या' गोष्टी, लगेच दिसेल फरक!

Marathi

चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी लावा 'या' गोष्टी!

Image credits: our own
Marathi

ब्लॅकहेड्स का येतात?

त्वचेच्या पेशींमध्ये 'सेबम' नावाचा पदार्थ जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे ब्लॅकहेड्स येतात. ते काढून टाकण्यासाठी काही सोप्या टिप्स खास तुमच्यासाठी.

Image credits: instagram
Marathi

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा

एक चमचा बेकिंग सोडामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावा.

Image credits: Freepik
Marathi

लिंबाचा रस आणि अंड्याचा पांढरा भाग

एका चमचा लिंबाच्या रसात अंड्याचा पांढरा भाग घालून चांगलं एकत्र करा. हे मिश्रण नाकाभोवती लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

Image credits: Getty
Marathi

मुलतानी माती आणि संत्र्याची साल

मुलतानी माती आणि संत्र्याच्या सालीची पावडर एकत्र करून नाकावर हलक्या हातांनी स्क्रब करा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

Image credits: social media
Marathi

गुलाब पाणी आणि बेसन

गुलाब पाण्यात बेसन मिसळून चेहऱ्यावर पॅक लावा. हा उपाय ब्लॅकहेड्स काढण्यासाठी खूप प्रभावी ठरतो.

Image credits: Getty
Marathi

कोरफड जेल

दोन चमचे कोरफड जेल घेऊन ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावा. ते पूर्णपणे सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Image credits: Getty

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेवेळी नेसू शकता या डिझाइन्सच्या साड्या

नेकलेस दिसेल रिअल डायमंडसारखा, 1K मध्ये करता येईल खरेदी

महिलांनी डार्क चॉकलेट खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे, रहाल तंदुरुस्त

१ ग्रॅम सोन्याच्या कानातल्यांमध्ये मिळवा पारंपरिक लुक, पाहा डिझाइन्स