Marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेवेळी नेसू शकता या डिझाइन्सच्या साड्या

Marathi

जन्माष्टमीसाठी खास साड्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी येत्या 4 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. यावेळच्या पूजेसाठी तुम्ही काही खास आणि ट्रेडिशनल साड्या नेसू शकता.

Image credits: INSTAGRAM
Marathi

ऑफ व्हाइट कॉटन साडी

ऑफ व्हाइट रंगातील कॉटनची साडी तुम्ही पुजेसाठी नेसू शकता. सिंपल आणि सोबर लूकसाठी ही साडी बेस्ट आहे. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय करा. 

Image credits: instagram
Marathi

लाल रंगातील सिल्क साडी

नयनतारासारखी लाल रंगातील सिल्क साडी पूजेसाठी नेसू शकता. यावर गोल्डन किंवा टेम्पल ज्वेलरी ट्राय करा.

Image credits: Instagram@nayanthara
Marathi

बनारसी साडी

नीता अंबानींसारखी बनारसी साडी श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी नेसू शकता. यावर सिंपल ज्वेलरी ट्राय करा. 

Image credits: instagram
Marathi

प्युअर सिल्क ड्युअल शेड्स साडी

पूजेसाठी अधिक खुलून दिसायचे असल्यास प्युअर सिल्क साडी नेसू शकता. यावर मिनिमल मेकअप करून तुमचे सौंदर्य खुलवा.

Image credits: Gemini AI
Marathi

रस्ट ऑरेंज रंगातील साडी

रस्ट ऑरेंज रंगातील साडी पूजेसाठी बेस्ट पर्याय आहे. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: Instagram / ddneelakandan

नेकलेस दिसेल रिअल डायमंडसारखा, 1K मध्ये करता येईल खरेदी

महिलांनी डार्क चॉकलेट खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे, रहाल तंदुरुस्त

१ ग्रॅम सोन्याच्या कानातल्यांमध्ये मिळवा पारंपरिक लुक, पाहा डिझाइन्स

कमी खर्चात बाप्पासाठी करा जबरदस्त डेकोरेशन; या आहेत बेस्ट आयडिया!