Marathi

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पालकांनी फॉलो करा या 4 सवयी

Marathi

मुलांची स्मरणशक्ती

मुलांच्या विकासासाठी त्यांच्या खाण्यापिण्यासह आरोग्याकडे पुरेसे लक्ष पालकांनी द्यावे. याशिवाय मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे हे पुढे जाणून घेऊया. 

Image credits: Social Media
Marathi

स्क्रिन टाइम सेट करा

मुलांमधील स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी स्क्रिन टाइम सेट करा. जेणेकरुन मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होणार नाही.

Image credits: Social Media
Marathi

माइंड गेम्स

बुद्धिला चालना देणारे काही गेम्स मुलांसाठी खरेदी करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

पुरेशी झोप

मुलांना 7-8 तासांची पुरेशी झोप घेण्यास सांगावे. यासाठी मुलांची झोपण्याची वेळ ठरवा.

Image credits: Pexels
Marathi

डाएट

मुलांच्या डाएटमध्ये ओमेगा-3, फॅटी अ‍ॅसिड, फळ आणि भाज्यांमधून मिळणारे अँटीऑक्सिडेंटसारखी पोषण तत्त्वांनी समृद्ध असा आहार द्यावा.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

 सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Pinterest

Summer 2025 : साडीवर 5 ट्रेन्डी Full Hand Cotton Blouse डिझाइन्स

उन्हाळ्यात शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावे?

पत्नी+आई दोघेही होतील खूश, महिला दिनानिमित्त गिफ्ट करा 4 GM Gold Tops

कोरियन ग्लास स्किनसाठी फॉलो करा या टिप्स, आठवड्यात दिसेल फरक