Marathi

उन्हाळ्यात शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावे?

Marathi

थंडगार पेये

कैरीचे पन्हे किंवा आवळ्याचे लोणचे अशा पदार्थांचे उन्हाळ्यात सेवन करावे.

Image credits: social media
Marathi

उसाचा किंवा लिंबाचा रस

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी लिंबू सरबत किंवा उसाचा रस प्यावा.

Image credits: unsplash
Marathi

हेल्दी डाएट

योग्य आणि हेल्दी डाएटचे सेवन करावे.

Image credits: social media
Marathi

वांग्याचे सेवन टाळा

वांग्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करणे टाळा.

Image credits: Social media
Marathi

मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ, मद्यपान करणे उन्हाळ्यात टाळावे. याएवजी शरिराला थंडावा देणारे पदार्थ खावेत.

Image credits: Social Media
Marathi

पाणीदार फळे

उन्हाळ्यात पाणीदार फळांचे सेवन करावे. जेणेकरुन हाइड्रेट राहण्यास मदत होईल.

Image credits: pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

पत्नी+आई दोघेही होतील खूश, महिला दिनानिमित्त गिफ्ट करा 4 GM Gold Tops

कोरियन ग्लास स्किनसाठी फॉलो करा या टिप्स, आठवड्यात दिसेल फरक

अस्सल बनारसी साडी अशी ओखळा, लक्षात ठेवा या टिप्स

उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याचे 4 फायदे, आजपासून करा सुरुवात