Marathi

कोरियन ग्लास स्किनसाठी फॉलो करा या टिप्स, आठवड्यात दिसेल फरक

Marathi

स्किन केअर रुटीन

कोरियन ग्लास स्किनचा सध्या ट्रेन्ड आहे. यासाठी खास उपाय केले जातात. स्किन केअर रुटीनमध्ये अशाप्रकारच्या त्वचेसाठी काय करावे हे पुढे जाणून घेऊया.

Image credits: pinterest
Marathi

कोरियन ग्लास स्किन

नैसर्गिक पद्धतीने कोरियन ग्लास स्किनसाठी काही खास टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील.

Image credits: pinterest
Marathi

डबल क्लिनिंग

त्वचा स्वच्छ करण्यासाठी ऑइल बेस्ड क्लिंजरचा वापर करुन पाण्याने तोंड दोनदा स्वच्छ धुवून घ्या.

Image credits: pinterest
Marathi

एक्सफोलिएट करा

डेड स्किन सेल्स हटवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा एक्सफोलिएट करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

हाइड्रेशन

त्वचा हाइड्रेट राहण्यासाठी हाइड्रेटिंग टोनर आणि एसेंसचा वापर करा.

Image credits: pinterest
Marathi

सनस्क्रिन

दररोज चेहऱ्यावर ब्रॉड स्पेक्ट्रम एसपीएफ 30 असणारे सनस्क्रिन लावा.

Image credits: Social Media
Marathi

शीट मास्क

चेहरा हाइड्रेट आणि सॉफ्ट दिसण्यासाठी आठवड्यातून दोनदा शीट मास्क नक्की लावा.

Image credits: freepik
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही.अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media

अस्सल बनारसी साडी अशी ओखळा, लक्षात ठेवा या टिप्स

उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याचे 4 फायदे, आजपासून करा सुरुवात

तुमची मान दिसणार नाही जास्त लांब!, निवडा ग्रीन Halter Neck Blouse

तब्येत कमी करण्यासाठी संध्याकाळी किती वाजता जेवण करावं?