कॉटन साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील किंवा कमलकारी कॉटनमधील फुल हँड ब्लाऊज ऑफिस लूकसाठी ट्राय करू शकता.
हाफ राउंड नेक कॉटन ब्लाऊज समर सीझनमधील लग्नसोहळ्यावेळी ट्राय करू शकता.
एम्बॉलिश्ड बॉर्डर ब्लाऊज पार्टी-फंक्शनवेळी छान दिसेल. यावर प्लेन किंवा कॉन्ट्रास्ट रंगातील साडी नेसा.
हँडब्लॉक साडीवर अशाप्रकारचे पांढऱ्या रंगातील फुल हँड कॉटन ब्लाऊज ट्राय करू शकता.
उन्हाळ्यात शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावे?
पत्नी+आई दोघेही होतील खूश, महिला दिनानिमित्त गिफ्ट करा 4 GM Gold Tops
कोरियन ग्लास स्किनसाठी फॉलो करा या टिप्स, आठवड्यात दिसेल फरक
अस्सल बनारसी साडी अशी ओखळा, लक्षात ठेवा या टिप्स