Marathi

शिळ्या चपातीचा वापर कसा करावा?

Marathi

चपाती लाडू

चपाती मिक्सरमध्ये बारीक करावी. त्यात गूळ, तूप, वेलदोडा पूड आणि सुकामेवा मिसळून लाडू वळा. पौष्टिक आणि झटपट स्नॅक!

Image credits: Freepik
Marathi

चपाती चिवडा

चपाती छोटे तुकडे करून तूपात भाजा. त्यात मीठ, मिरची पावडर, हळद, चाट मसाला आणि भूलेलले शेंगदाणे घाला. कुरकुरीत आणि स्वादिष्ट नाश्ता तयार!

Image credits: social media
Marathi

चपाती उपमा

चपातीचे तुकडे करून कढईत तुपात परता. त्यात कांदा, मिरची, टोमॅटो, मीठ आणि मसाले घालून परतून घ्या. ब्रेकफास्टसाठी पौष्टिक पर्याय!

Image credits: Freepik
Marathi

चपाती सँडविच

उरलेल्या चपातीमध्ये मायोनीज, चीज, भाज्या आणि सॉस लावा. रोल करून ग्रिलमध्ये किंवा तव्यावर भाजा. हेल्दी आणि टेस्टी सँडविच तयार!

Image credits: social media
Marathi

शिळ्या चपातीचे पराठे

चपाती मिक्सरमध्ये बारीक करून त्यात गव्हाचं पीठ, मीठ, मसाले आणि तूप घाला. याचे पीठ मळून पराठे लाटून भाजा.

Image credits: Freepik
Marathi

चपाती पिठलं

चपातीचे तुकडे करून कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची आणि मसाले टाकून भाजा. त्यात तांदळाची किंवा बेसनाची पेस्ट घालून हलकं गरम करा. झटपट होणारा चमचमीत पदार्थ!

Image credits: Freepik

चांगले मित्र कसे असतात?

Holi 2025 : होळीसाठी स्पेशल तयार करा या 5 प्रकारच्या पुरणपोळी

5 grm सोन्यापासून 1% जास्त नाही!, हूप इयरिंग्ससह मिळवा स्टायलिश लुक

एकाग्रता वाढवण्यासाठी काय करायला हवं?