१ कप दूध १/२ कप मजबूत ब्रू केलेला कॉफी डेकोक्शन किंवा इंस्टंट कॉफी २ टीस्पून साखर कोको पावडर किंवा दालचिनी पावडर
गरम दूध फेणदार होईपर्यंत ब्लेंडरने किंवा हँड फ्रोथरने फेटून घ्या. एका कपमध्ये तयार एस्प्रेसो (किंवा इंस्टंट कॉफी + गरम पाणी) घाला
त्यावर फेटलेलं दूध टाका आणि वरून कोको पावडर शिंपडा. झटपट स्टारबक्स स्टाइल कॅपुचिनो तयार!
स्टारबक्ससारखा फ्लेवर मिळवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा कॉफी पावडर वापरा. अधिक गोडसर हवं असल्यास कॅरमेल सॉस वाढवा. फ्रॉथी टेक्सचरसाठी दूध हँड फ्रोथरने फेसून घ्या.
मस्त कॅरमेल फ्लेवर आणि स्मूद टेक्सचर असलेला हा Caramel Macchiato अगदी स्टारबक्स स्टाइलमध्ये घरी तयार करा आणि एन्जॉय करा!
बेल-बुटी वर्क ब्लाउज, विविध डिझाइनमध्ये स्टायलिश लुकसाठी 7 आकर्षक पर्याय
रंगपंचमीवेळी केमिकलयुक्त रंगांमुळे केस खराब होण्याची भीती? करा हे काम
शिळ्या चपातीचा वापर कसा करावा?
चांगले मित्र कसे असतात?