रंगपंचमीच्या दिवशी वेगवेगळ्या रंगांची उधळण केली जाते. अशातच केमिकलयुक्त रंगांमुळे केस खराब होण्याची भीती सतावत असल्यास काय करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: adobe stock
Marathi
हेअर सीरमचा वापर
केसांसाठी हेअर सीरमचा वापर करा. यामुळे रंगपंचमीच्या रंगांमुळे केस कोरडे आणि खराब होण्यापासून दूर रहाल.
Image credits: Getty
Marathi
तेलाचा वापर
केसांची चमक केमिकलयुक्त रंगांमुळे बिघडू नये म्हणून केसांना तेल लावा. यासाठी नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता.
Image credits: adobe stock
Marathi
रंगपंचमीनंतर केसांची काळजी
रंगपंचमीनंतर केसांमध्ये अडकलेला रंग पाण्याने धुवा. यासाठी केमिकल फ्री शॅम्पूचा वापर करू शकता.
Image credits: Getty
Marathi
कंडीशनरचा वापर
केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडीशनरचा वापर करा. यामुळे केस मऊसर राहतील.
Image credits: freepik
Marathi
हेअर मास्क
केस धुण्याआधी हेअर मास्कही लावू शकता. केस धुण्यासाठी कोमट किंवा थंड पाण्याचाच वापर करा.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.