Marathi

भुवया जाड आणि काळ्या करण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा!

Marathi

ऑलिव्ह ऑईल

एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या आणि त्याने भुवयांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे भुवयांचा आकार चांगला राहण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

खोबरेल तेल

आठवड्यातून एक किंवा दोन वेळा भुवयांवर खोबरेल तेल लावून मसाज करा. यामुळे तुमच्या भुवया दाट होण्यास मदत मिळते.

Image credits: Getty
Marathi

एरंडेल तेल

बोटांच्या टोकावर थोडेसे एरंडेल तेल घ्या आणि ते भुवयांना लावा. त्यानंतर व्यवस्थित मसाज करा.

Image credits: Social Media
Marathi

कोरफड जेल

भुवयांवर कोरफड जेल लावणे देखील खूप फायदेशीर ठरते. हे तुमच्या भुवयांना ओलावा देते.

Image credits: Getty
Marathi

कांदा

कांद्याचा रस भुवयांना लावा आणि पाच मिनिटे मसाज करा. हे नियमित केल्यास चांगले परिणाम मिळतील.

Image credits: unsplash
Marathi

अंड्यातील पांढरा बलक

अंड्यातील पांढरा बलक भुवया दाट होण्यास मदत करतो. कापूस पांढऱ्या बलकमध्ये बुडवा आणि 20 मिनिटे भुवयांवर मसाज करा.

Image credits: Getty

Potato Peels : बटाटा सालीसकट खावा की सालीसकट नको? जाणून घ्या फायदे

Hair Fall Control : केस खूप गळत आहेत का? या चुका टाळा

Bangle Designs : हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्यांच्या डिझाइन्स... तुम्हीही ट्राय करा

Gold Rings For Kids : लहान मुलांसाठी सोन्याच्या अंगठ्या... क्यूट डिझाइन्स पाहाच