छोट्या खड्यांसह हार्ट शेपमधील ही सोन्याची अंगठी मुलांच्या हाताला एक क्यूट लुक देते. ही खूप कमी वजनात येते.
फ्लोरल डिझाईनच्या सोन्याच्या अंगठ्या हातांवर छान दिसतात. लहान मुलांसाठी ही डिझाईन उत्तम पर्याय आहे.
पांढरे खडे असलेली ही हार्ट शेप सोन्याची अंगठी लहान मुलांना छान शोभते. मॅचिंग ब्रेसलेटसोबत लुक आणखी भारी दिसेल.
खडे आणि मोत्यांनी सजलेली ही अॅडजस्टेबल रिंग काही महिन्यांच्या बाळापासून ते ५ वर्षांच्या मुलांपर्यंत वापरता येते. ही खूपच सुंदर दिसते.
लहान आणि मोठ्या खड्यांनी चमकणाऱ्या अशा सोन्याच्या अंगठ्या दिसायला खूप सुंदर असतात. सण आणि विशेष प्रसंगांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
हाफ मून आणि स्टार शेपमध्ये डिझाईन केलेली ही सोन्याची अंगठी बोटावर भरगच्च दिसते. ही तुम्ही २ ग्रॅममध्ये घेऊ शकता.
सिंगल स्टोन रिंग्स दिसायला खूपच सुंदर दिसतात. ही तुम्ही १ ग्रॅममध्येही घेऊ शकता.
Sweet Potato Benefits : रताळे खाण्याचे 7 जबरदस्त फायदे
Uric Acid Diet : युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी हे 7 पदार्थ खा
Diabetes Diet : मधुमेहाचा धोका वाढवणारे 7 पदार्थ
Toe Rings : मोराच्या डिझाईनची जोडवी... पायांचे सौंदर्य वाढवतील