Marathi

बटाटा सालीसकट खावा की साल काढून?

Marathi

सालीसकटच खावा का?

बटाटा सालीसकट खाणेच चांगले असते. सालीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे बीपी नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Image credits: Pixabay
Marathi

वजन कमी करण्यास मदत

बटाट्याच्या सालीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने लवकर भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी याचा चांगला फायदा होतो.

Image credits: Pixabay
Marathi

मऊ त्वचेसाठी

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी ही साल चेहऱ्यावर चोळू शकता. यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते.

Image credits: Pixabay
Marathi

पांढऱ्या केसांवर उपाय

बटाट्याची साले उकळलेल्या पाण्याने केस धुतल्यास पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होतात आणि केस गळणे कमी होते.

Image credits: Getty
Marathi

कॅन्सर प्रतिबंधक

यामध्ये असलेले विशेष घटक शरीरातील पेशींचे संरक्षण करतात आणि कॅन्सरला प्रतिबंध करण्यास मदत करतात.

Image credits: Pixabay
Marathi

वापरण्याची सोपी पद्धत

बटाटे मिठाच्या पाण्यात चांगले धुवून सालीसकट शिजवा किंवा साल तळून स्नॅक्ससारखे खा.

Image credits: Pixabay

Hair Fall Control : केस खूप गळत आहेत का? या चुका टाळा

Bangle Designs : हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्यांच्या डिझाइन्स... तुम्हीही ट्राय करा

Gold Rings For Kids : लहान मुलांसाठी सोन्याच्या अंगठ्या... क्यूट डिझाइन्स पाहाच

Sweet Potato Benefits : रताळे खाण्याचे 7 जबरदस्त फायदे