सुहाना खानसारखा समर लुक रिक्रिएट करण्यासाठी फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसमध्ये अगदी कंम्फर्टेबल वाटेल.
Image credits: Instagram
Marathi
स्पेगेटी टॉप विथ जीन्स
स्पेगेटी टॉप विथ जीन्स समर लुक रिक्रिएट करण्यासाठी बेस्ट पर्याय आहे. मित्रमैत्रीणींसोबत उन्हाळ्याच्या दिवसात फिरायला जाताना सुहानासाचा लुक कॉपी करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
ए लाइन मॅक्सी ड्रेस
बीच वेकेशनसाठी पांढऱ्या रंगातील ए लाइन मॅक्सी ड्रेस परेफक्ट पर्याय आहे. या ड्रेसला हाय थाय स्लिट कटही दिला आहे.
Image credits: Instaram
Marathi
ओव्हरसाइज्ड शर्ट विथ शॉर्ट्स
सिंपल आणि सोबर असा समर लुक करण्यासाठी ओव्हरसाइज्ड शर्ट विथ शॉर्ट्सचा पर्याय निवडू शकता. अशाप्रकारचा लुक तुम्हाला 2 हजारात रिक्रिएट करता येईल.
Image credits: Instagram
Marathi
बॉडीकॉन ड्रेस
एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी सुहानासारखा बॉडीकॉन ड्रेस समर सीझनमध्ये परिधान करू शकता. यामध्ये तुमची परफेक्ट फिगर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
हॉल्टरनेक टॉप
सुहानासारखा समर लुक रिक्रिएट करण्यासाठी काळ्या रंगातील हॉल्टर नेक टॉप परिधान करू शकता. अशाप्रकारचा टॉप तुम्हाला मार्केटमध्ये 500 ते 1000 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: Instagram
Marathi
सॅटिन ट्यूब ड्रेस
सुहानासारखा बोल्ड आणि सेक्सी समर लुक रिक्रिएट करण्यासाठी सॅटिन ट्यूब ड्रेस बेस्ट आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाइन मार्केटमध्ये पाहायला मिळतील.