हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एखाद्याकडून चुकूनही मीठ उधार घेऊ नये. अशी मान्यता का आहे आणि कारण काय जाणून घेऊया सविस्तर...
ज्योतिष शास्रानुसार, मीठ शुक्र ग्रहासंबंधित आहे. शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावामुळेच आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी येते.
अशी मान्यता आहे की, एखाद्याकडून मीठ उधार घेतल्यास शुक्र ग्रहाची स्थिती बिघडली जाते. याच कारणास्तव आपले पैशांचे नुकसान होऊ शकते.
मीठ उधार घेण्यामागे एक मनौवैज्ञानिक कारण देखील आहे. असे मानले जाते की, जेव्हा एखाद्याकडून मीठ उधार घेतल्यास आपण त्याचे ऋणी होतो.
मान्यतानुसार, कधीच मीठ फुकट घालवू नका. असे करणाऱ्या व्यक्तीवर नेहमीच कर्ज राहते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आई झालेल्या बायकोला द्या गिफ्ट, यामी गौतमसारख्या 8 गोल्ड ज्वेलरी
वयवर्षे 35 + साठी रिक्रिएकट करा यामी गौतम सारख्या साड्या आणि सूट
या टेलिव्हिजन अभिनेत्री झाल्या सीरियलमधून गायब , शेवटचं नाव ऐकून...
बच्चेकंपनीसाठी बटाट्यापासून बनवा या 6 सोप्या रेसिपी, होतील खुश