Lifestyle

आई झालेल्या बायकोला द्या गिफ्ट, यामी गौतमसारख्या 8 गोल्ड ज्वेलरी

Image credits: instagram

यामी गौतम बनली आई

यामी गौतमने 10 मे ला आपल्या घरी एका चिमुकल्याचे आगमन केले आहे. अभिनेत्रीने मुलाचे नाव वेदविद् ठेवले आहे. अशातच यामीच्या काही गोल्ड ज्वेलरी पाहूयात.

Image credits: Instagram

ट्रेडिशनल इअरिंग्स

यामी गौतमीने घातलेले ट्रेडिशनल इअरिंग्स साडीवर छान दिसतील. बायकोला दररोज वापरण्यासाठी ट्रेडिशनल इअरिंग्स गिफ्ट करू शकता.

Image credits: Instagram

राउंड शेप इअरिंग्स डिझाइन

लहान टॉपसह खाली राउंड शेप डिझाइन असलेले इअरिंग्स गिफ्ट करण्यासाठी बेस्ट पर्याय आहे. जुन्या स्टाइलचे इअरिंग्स आजही घालणे बहुतांश महिलांना आवडते.

Image credits: Instagram

चंद्रकोर इअरिंग्स

यामी गौतमसारखे चंद्रकोर इअरिंग्स बायकोला गिफ्ट करू शकता. असे इअरिंग्स साडी किंवा सूटवर फार छान दिसतील.

Image credits: Instagram

सोन्याची नथ

पहिल्यांदा आई झालेल्या बायकोला सोन्याची नथ गिफ्ट करू शकता. ज्वेलरकडे वेगवेगळ्या डिझाइनच्या नथ तुम्हाला पाहायला मिळतील.

Image credits: Instagram

लडी गोल्ड टॉप इअरिंग्स

यामीसारखे लडी गोल्ड टॉप इअरिंग्स नक्कीच बायकोला आवडतील. वेस्टर्न ड्रेसवर लडी गोल्ड टॉप इअरिंग्स सुंदर दिसतील.

Image credits: Instagram

इअरिंग्स विथ नेकलेस

झुमके असणारे इअरिंग्स डिझाइन फार सुंदर आणि हेव्ही लुक क्रिएट करतात. यामीने गळ्यात मोत्याच्या आकाराच्या मण्यांचा सोन्याचा हारही घातला आहे.

Image credits: Instagram