Marathi

साडीला स्टायलिश लुक देणाऱ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स!

Marathi

मिनिमल डिझाईन

जास्त झगमगाट नसलेलं आणि एकदम साधं दिसणारं हे मिनिमल मंगळसूत्र ऑफिसवेअर आणि रोजच्या साडीवर खूपच आकर्षक दिसतं.

Image credits: Instagram
Marathi

पारंपारिक डिझाईन

पारंपारिक डिझाईनला स्टायलिश टच देणारं हे मंगळसूत्र रोजच्या वापरासाठी अगदी परफेक्ट आहे. ते गळ्यात खूप सुंदर दिसतं.

Image credits: mia by tanishq Instagram
Marathi

डिझायनर मंगळसूत्र

इन्फिनिटी आणि हार्ट इंटरलिंक डिझाईन असलेलं हे मंगळसूत्र नोकरी करणाऱ्या महिलांसाठी खूप भारी आहे. ते सिम्पल आणि स्टायलिश लुक देतं.

Image credits: zerakijewels.com
Marathi

डबल लेयर मंगळसूत्र

बजेटची अडचण नसेल तर तुम्ही असं डबल लेयर मंगळसूत्र घेऊ शकता. हे घातल्यावर गळा भरगच्च दिसतो.

Image credits: pintrest
Marathi

हाफ मून डिझाईन

चंद्रकोरीच्या डिझाईनचं पेंडंट असलेलं हे मंगळसूत्र अतिशय साधं आणि सुंदर दिसतं. मॅचिंग कानातल्यांसोबत हा लुक एकदम मस्त वाटतो.

Image credits: instagram
Marathi

लेटर मंगळसूत्र

आपल्या आवडीच्या अक्षरांसोबत आपण हे स्टायलिश मंगळसूत्र बनवून घेऊ शकतो. फॅशनची आवड असणाऱ्यांसाठी ही डिझाईन खूप छान पर्याय आहे.

Image credits: pinterest
Marathi

टू इन वन मंगळसूत्र

काळे मणी आणि चेन या कॉम्बिनेशनमध्ये असलेलं हे मंगळसूत्र आजच्या पिढीच्या मुलींना अगदी परफेक्ट शोभून दिसतं. हे अतिशय हलक्या वजनाचं आहे.

Image credits: instagram

Egg Hair Mask : अंड्याचा हेअर मास्क वापरुन अशी थांबेल केस गळती

Blouse Designs : साध्या साडीलाही देतील रॉयल लूक, पाहा ब्लाऊज डिझाइन्स

Rice Water for Plants : तांदळाचे पाणी फेकू नका, रोपांसाठी असा करा वापर

Curry Leaves : कुंडीत कढीपत्त्याचं रोप कसं वाढवायचं, जाणून घ्या सोपी पद्धत