Marathi

अंड्याचा हेअर मास्क वापरुन अशी थांबेल केस गळती

Marathi

अंडं आणि दही

अंडं आणि दह्याचं मिश्रण केस गळणं थांबवतं आणि केसांचं आरोग्य सुधारतं. शिवाय, हे मिश्रण केसांना पोषण देऊन मऊ आणि चमकदार बनवतं.

Image credits: Getty
Marathi

अंडं आणि लिंबू

अंडं आणि लिंबाचा हेअर मास्क डोक्यातील कोंडा कमी करतो. केसांचं आरोग्य सुधारून केस गळणं कमी करण्यास हे मदत करतं.

Image credits: Pinterest
Marathi

अंडं आणि कोरफड जेल

अंडं आणि कोरफडीचा (अॅलोव्हेरा) हेअर मास्क केसांना पोषण देतो. केस गळणं थांबवून, केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी हा मास्क उपयुक्त आहे.

Image credits: Getty
Marathi

अंडं आणि ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल केसांचा पोत सुधारतं आणि मुळं मजबूत करतं. त्यामुळे अंड्यात ऑलिव्ह ऑईल मिसळून केसांना लावल्यास केस गळणं थांबतं आणि केस मजबूत होतात.

Image credits: Getty
Marathi

कधी वापरायचं?

आठवड्यातून एकदा केसांना अंडं लावून अंघोळ करावी. अंड्यातील प्रथिने केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Image credits: Pexels
Marathi

टीप

केसांना अंडं लावल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे केसांमध्ये अंड्याचा वास येणार नाही.

Image credits: Asianet News

Blouse Designs : साध्या साडीलाही देतील रॉयल लूक, पाहा ब्लाऊज डिझाइन्स

Rice Water for Plants : तांदळाचे पाणी फेकू नका, रोपांसाठी असा करा वापर

Curry Leaves : कुंडीत कढीपत्त्याचं रोप कसं वाढवायचं, जाणून घ्या सोपी पद्धत

Badam Benefits : रोज मूठभर बदाम खाण्याचे 7 जबरदस्त फायदे