Marathi

Blouse Designs: साध्या साडीलाही ग्रँड लूक देणारे ब्लाउज डिझाईन्स

Marathi

टॅसल ब्लाउज:

ब्लाउजभर सुंदर गोल्ड फ्लोरल एम्ब्रॉयडरी असून पाठीमागे मोठा की-होल कटआउट डिझाईन दिले आहे. मध्यभागी लटकणारे हिरवे आणि सोनेरी रंगाचे हेवी टॅसल्स याला ग्रँड लूक देतात.

Image credits: blouse trends
Marathi

बो डिझाईन

ब्लाउजच्या पाठीमागे मोठा 'बो' डिझाईन असून खाली फ्लोरल लेयर्ड टॅसल्स खूप ट्रेंडी दिसतात. हार्ट-शेप कटआउट आणि लेयर्ड पफ स्लीव्हज याला अधिक आकर्षक बनवतात.

Image credits: blouse trends
Marathi

मॉडर्न ब्लाउज...

डीप यू-नॅक आणि खाली लहान बो डिझाईन, तसेच मध्यभागी चमकणारा ब्रोच या ब्लाउजला एक वेगळाच रूबाब देतो. हातावरील कटआउट डिझाईन याला मॉडर्न टच देते.

Image credits: blouse trends
Marathi

बांधणी प्रिंट स्लीव्हलेस ब्लाउज:

पारंपरिक बांधणी प्रिंटसह गोल्ड पायपिंग आणि डीप व्ही-नॅक बॅक डिझाईन खूपच एलिगंट दिसते. प्लेन साडीवर हा स्लीव्हलेस ब्लाउज खूप सुंदर दिसतो.

Image credits: blouse trends
Marathi

राऊंड कटआउट ब्लाउज:

मरून कलरच्या फॅब्रिकवर जर्दोसी आणि फ्लोरल एम्ब्रॉयडरी वर्क या ब्लाउजला रॉयल लूक देते. रिसेप्शनसाठी हा ब्लाउज एकदम परफेक्ट आणि ग्रँड वाटतो.

Image credits: blouse trends
Marathi

स्ट्रॅप डिझाईन...

स्टायलिश क्रॉस स्ट्रॅप्स, मध्यभागी राऊंड ब्रोच आणि लटकणारे फ्रिल्स सर्वांचे लक्ष वेधून घेतात. खांद्यावरील पफ स्लीव्हजमुळे हे डिझाईन अधिकच ग्रँड दिसते.

Image credits: blouse trends
Marathi

स्कॅलप्ड नॅक ब्लाउज:

सुंदर फ्लोरल डिझाईन असलेल्या या टील ब्लू ब्लाउजच्या पाठीमागे वेव्ह शेप कटआउट खूपच आकर्षक आणि वेगळे वाटते. सिम्पल पण क्लासी लूक हवा असणाऱ्यांसाठी हे उत्तम डिझाईन आहे.

Image credits: blouse trends

Rice Water for Plants : तांदळाचे पाणी फेकू नका, रोपांसाठी असा करा वापर

Curry Leaves : कुंडीत कढीपत्त्याचं रोप कसं वाढवायचं, जाणून घ्या सोपी पद्धत

Badam Benefits : रोज मूठभर बदाम खाण्याचे 7 जबरदस्त फायदे

Brain Foods : मेंदू तल्लख करण्यासाठी खा हे 9 पदार्थ