Marathi

नवीन पणत्या आणल्यात?

सणासुदीसाठी बाजारातून आणलेल्या मातीच्या पणत्यांमध्ये लगेच तेल टाकून त्या लावण्याची घाई करू नका! पण असं का? चला जाणून घेऊया.
Marathi

दिवा लवकर विझून जातो

पणत्यांमध्ये थेट तेल ओतल्यास, कोरडी माती अर्ध्याहून अधिक तेल शोषून घेते. त्यामुळे पणतीतील तेल लवकर संपतं आणि दिवा लवकर विझतो.
Image credits: AI image
Marathi

आधी पाण्यात भिजवून ठेवा

पणत्या लावण्यापूर्वी, त्यांना किमान २ तास (किंवा शक्य असल्यास रात्रभर) साध्या पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवा.
Image credits: AI image
Marathi

हे काम कसं करतं?

मातीच्या पणत्यांमधील छोटी छिद्रं (pores) पाणी शोषून घेतात. त्यामुळे पणती पाण्याने भरते आणि तेल शोषण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही!
Image credits: AI image
Marathi

उलट्या करून सुकवून घ्या

पाण्यातून काढल्यानंतर, पणत्या एका सुती कापडावर उलट्या ठेवा आणि त्या पूर्णपणे कोरड्या होऊ द्या. त्यात अजिबात ओलसरपणा राहता कामा नये.
Image credits: AI image
Marathi

आता दिवा जास्त वेळ जळेल!

आता या पणत्यांमध्ये तेल किंवा तूप टाकून दिवा लावा. पणती तेल पिणार नाही आणि तुमचा दिवा रात्रभर शांतपणे जळत राहील!
Image credits: AI image

पुरुष मंडळींनी आवर्जुन कराव्यात ७ महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या

Water Bottle : 99 टक्के लोकांना माहीत नाही, पाण्याच्या बाटलीवर या रेषा का असतात?

Rice Water : तांदळाचं पाणी अशा पद्धतीने वापरा, चेहरा चमकेल 100 टक्के

Mangalsutra Designs : ऑफिस वेअरसाठी परफेक्ट मंगळसूत्रांच्या खास डिझाइन्स, तुमचा लूक दिसेल अधिकच सुंदर