हलक्या वजनाच्या चेनमध्ये मध्यभागी काळे मणी आणि खाली डायमंड पेंडेंट जोडले आहे. हे गळ्यात खूपच सुंदर दिसतं.
अशा प्रकारचं काळ्या मण्यांचं मंगळसूत्र खूप क्लासी लूक देतं. याच्या मध्यभागी दोन मोती आणि ठिकठिकाणी काळे मणी आहेत.
या काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामध्ये ठिकठिकाणी काळे मणी आहेत. तर मध्यभागी मोत्यांच्या पेंडेंटला हायलाइट केलं आहे.
अशा प्रकारचं काळ्या मण्यांचं मंगळसूत्र एक छान पारंपरिक लूक देतं. हे डिझाइन साड्यांवर खूपच सुंदर दिसतं.
अशा प्रकारची काळ्या मण्यांची चेन तुम्हाला ट्रेंडी लूक देईल. या प्रकारच्या चेनमध्ये पेंडेंट अधिक उठून दिसतं.
पातळ चेन असलेलं हे काळ्या मण्यांचं मंगळसूत्र रोजच्या वापरासाठी उत्तम आहे. ऑफिस वेअरसाठीही हे छान दिसतं आणि वजनालाही खूप हलकं असतं.
अशा प्रकारची काळ्या मण्यांची डिझाइन एक उत्तम मॉडर्न लूक देते. हे मंगळसूत्र वेस्टर्न कपड्यांवरही छान दिसतं.
मंगळसूत्राची ही डिझाइन खूपच क्लासी लूक देते. विशेष म्हणजे हे कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर सहज मॅच होतं.
काळ्या मण्यांची ही डिझाइन तुम्हाला एक आकर्षक लूक देईल. हे डिझाइन रोजच्या वापरासोबतच पार्टीवेअरसाठीही उत्तम पर्याय आहे.
Turmeric Tea : हळदीचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? जाणून घ्या
आकर्षक बाल गणेश मूर्ती, मुंबईतील गणेश टॉकीज भागात गणेश भक्तांची गर्दी
साडी असो वा लेहेंगा, मोत्यांच्या झुमक्यांनी तुमचा लुक होईल परफेक्ट!
Turmeric Tea : हळदीचा चहा पिण्याचे 7 आरोग्यदायी फायदे