चारू असोपा हिचं लग्न सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. मुलीच्या जन्मानंतर दोघांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला.
Image credits: Instagram
Marathi
जेनिफर विंगेट
जेनिफरचं लग्न अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्यासोबत झालं होतं. जेनिफर हिला घटस्फोट दिल्यानंतर जेनिफरने दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.घटस्फोटानंतर अभिनेत्री रॉयल आयुष्य जगत आहे.
Image credits: Instagram
Marathi
संजीदा शेख
संजीदाचं लग्न अमर अली सोबत झालं होत गेल्या दोन वर्षांपूर्वीच त्यांनी घटस्फोट घेतला आहे. आता संजीदा घटस्फोटानंतर खुप रॉयल आयुष्य जगात आहे. नुकतंच ती हिरामंडी मध्ये दिसली.
Image credits: instagram/iamsanjeeda
Marathi
रश्मी देसाई
अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत मनोरंजन केलं आहे. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्री अनेक गोष्टींचा सामना केला आहे. नंदिश सिंग संधू याच्यासोबत रश्मीचं लग्न झालं होतं.
Image credits: our own
Marathi
जुही परमार
‘कुमकुम – एक प्यारा सा बंधन’ मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री जुही परमार आजही चर्चेत असते. सचिन श्रॉफसोबत लग्न केलं होतं पण दोघांचं फार काळ टिकलं नाही.
Image credits: our own
Marathi
श्वेता तिवारी
श्वेता तिवारी हिने दोनदा घटस्फोटचा सामना केला आहे. श्वेताचं पहिला घटस्फोट राजा चौधरी आणि दुसरं घटस्फोट अभिनव कोहली याच्यासोबत झाला. आता अभिनेत्र दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.