Marathi

Cholesterol Level राहिल नियंत्रणात, प्या हे 5 हेल्दी ज्यूस

Marathi

शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठी 5 हेल्दी ज्यूस

Image credits: freepik
Marathi

चिया सीड्स

असे मानले जाते की, चिया सीड्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे वजन कमी होण्यासह शरिरातील कोलेस्ट्ऱॉलचा स्तर नियंत्रणात राहण्यात मदत होते.

Image credits: pexels
Marathi

बीटाचा ज्यूस

बीटाचा ज्यूसचे सेवन केल्याने शरिरात रक्तवाढ होण्यास मदत होते. याशिवाय शरिरातील बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते.

Image credits: pexels
Marathi

टोमॅटोचा ज्यूस

टोमॅटोचा ज्सूसमुळेही शरिरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय शरिरातील बॅड टॉक्सिन बाहेर काढण्यासाठीही टोमॅटोचा ज्यूस फायदेशीर आहे.

Image credits: freepik
Marathi

डाळिंबाचा ज्यूस

सर्वाधिक फायदेशीर फळांमध्ये डाळिंबाचा ज्यूस आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डाळिंबाचा ज्यूस पिऊ शकता.

Image credits: Getty
Marathi

संत्र्याचा ज्यूस

व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत असलेल्या संत्र्याच्या ज्यूसचे दररोज सेवन करू शकता. यामुळे शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

Image credits: pexels
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Image Credits: freepik