Lifestyle

पंचायतमधील मंजू देवीचे 8 Western Look, वयाच्या पंन्नाशीतही दिसाल बोल्ड

Image credits: Instagram

ट्रान्सपेरेंट श्रग विथ मिडी ड्रेस

नीना गुप्ता पांढऱ्या रंगातील ट्रान्सपेरेंट श्रग विथ मिडी ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर आणि तरुण दिसतायत. पंचायत-3 मध्ये अगदी साध्याभोळ्या दिसणाऱ्या नीना खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहेत. 

Image credits: Instagram

ए लाइन शॉर्ट ब्लॅक ड्रेस

नीना गुप्तांसारखा काळ्या रंगातील ए लाइन शॉर्ट ड्रेस एखाद्या पार्टीवेळी परिधान करू शकता. यावर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram

ट्युलिप कट ड्रेस

ट्युलिप कट डबल शेड ड्रेस तुम्ही एखाद्या पार्टीला जाणार असल्यास परिधान करू शकता. यावर मोत्याची किंवा डायमंड ज्वेलरी परफेक्ट पर्याय आहे. पार्टीसाठी नीना गुप्तांचा लुक कॉपी करू शकता. 

Image credits: Instagram

पेटल डिझाइन फ्रॉक ड्रेस

एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याासाठी नीना गुप्तांसारखा पेटल डिझाइन फ्रॉक ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसमध्ये तुमचे वय एखाद्या तरुणीसारखे दिसेल. 

Image credits: Instagram

हाय थाय स्लिट कट ड्रेस

पांढऱ्या रंगातील चिकनकारी डिझाइन असलेला नीना गुप्तांसारका हाय थाय स्लिट कट ड्रेसमध्ये तुमचा लूक अधिक खुलला जाईल. या ड्रेसवर बेल्ट ट्राय करून अधिक वेस्टर्न लूक क्रिएट करू शकता. 

Image credits: Instagram

सॅटिन श्रग विथ को-ऑर्ड सेट

सध्या को-ऑर्ड सेटचा ट्रेण्ड आहे. नीना गुप्तांसारखा सॅटिन श्रग विथ को-ऑर्ड सेटसारखा लूक रिक्रिएट करू शकता. यामध्ये तुमचा लूक सिंपल व सोबर असला तरीही तुम्ही पंन्नाशीचे वाटणार नाहीत.

Image credits: Instagram

पोलका डॉट ड्रेस

नीना गुप्तांसारखा पोलका डॉट ड्रेसमध्ये कॅज्युअल लूक क्रिएट करू शकता. यावर काळ्या रंगातील शूज अथवा हिल्सची चप्पलसह हलक्या ज्वेलरीसह तुमचा लुक पूर्ण होईल. 

Image credits: Instagram