Marathi

43व्या वर्षीही दिसायचं बोल्ड,तर ट्राय करा श्वेता तिवारी सारखे 8 ब्लाउज

Marathi

डीप व्ही-नेक ब्लाउज डिझाइन

जर तुमचे खांदे रुंद असतील तर व्ही-नेकलाइन तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. याशिवाय जर तुम्हाला हाताची चरबी लपवायची असेल तर तुम्ही अशा डिझाइनच्या बेल स्लीव्हज बनवू शकता. 

Image credits: Instagram @ShwetaTiwari
Marathi

ब्रॅलेट ब्लाउज डिझाइन

जर तुम्हाला हॉट लूक कॅरी करायचा असेल तर तुम्ही स्टायलिश डीप नेकची ही स्टाईल करू शकता. बाजारात या प्रकारा मध्ये रेडिमेड ब्रॅलेट ब्लाउज डिझाइन तुम्हाला सहज मिळेल

Image credits: Instagram @ShwetaTiwari
Marathi

डीप नेक विथ फुल्ल स्लीव्ह ब्लाउज

श्वेता तिवारीने परिधान केल्या प्रमाणे तुम्ही देखील तिचा हा लुक रिक्रिएट करू शकता अन्यथा यामध्ये बदल देखील करू शकता. दीप नेक मुळे तुम्हाला बोल्ड लुक देईल हे मात्र नक्की. 

Image credits: Instagram @ShwetaTiwari
Marathi

थ्रेड वर्क ट्यूब डीप ब्लाउज

या साडीसोबत श्वेताने बोल्ड ब्लाउज घातला आहे. त्याची गळ्याची रचना अतिशय सुंदर दिसते. तुम्ही डिझायनरला अशा प्रकारची रचना बनवायला सांगू शकता. ब्लाउजमध्ये तुम्ही हँगिंग मोती लावू शकता.

Image credits: instagram
Marathi

प्लंगिंग नेकलाइन ब्लाउज डिझाइन

तुम्ही मेस्टर्ड शेडमध्ये जरी वर्क असलेले प्लंगिंग नेकलाइन ब्लाउज डिझाइन निवडू शकता आणि ते लेहेंगा किंवा साडीवर घालू शकता. त्यावर नाजूक नक्षीकाम करण्यात आले आहे.

Image credits: instagram
Marathi

नेट एम्ब्रॉयडरी ब्लाउज

नेट साडीवर नेट ब्लाउज चांगला दिसतो आणि नेटवर एम्ब्रॉयडरी वर्क असेल तर काय बोलावे. तुम्हीही असे स्टायलिश डिझाइनचे ब्लाउज वापरून पहा.

Image credits: instagram
Marathi

प्लॅन व्ही नेक ब्लाउज

व्ही नेक ब्लाउज कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही. व्ही नेक कट स्लीव्ह ब्लाउज हा प्रकार प्रत्येक साडीवर चांगला दिसतो आणि खूप हॉट लुक देतो. 

Image credits: instagram
Marathi

फ्रिल स्लीव्ह ब्लाउज

साध्या बुटी साडीवर प्रिंटेड ब्लाउज तिचे सौंदर्य वाढवतो. स्लीव्हजवर कोपरापर्यंत फ्रिल वर्क करणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे, तो तुम्हाला खूप सुंदर दिसेल

Image Credits: instagram