रिंकू राजगुरू सारखा मराठमोळा लुक करायचा असेल तर, पैठणी साडीमध्ये खूप सुंदर करू शकता. तसेच तिचा सारखी ज्वेलरी देखील ट्राय करू शकता.
Image credits: Instagram @rinkurajguru
Marathi
कॉटन साडी
इंस्टाग्रामवर गुलाबी साडीचा लुक व्हायरल होत आहे रिंकूने देखील गुलाबी साडी घातली आहे.कॉटनमध्ये अशा प्रकारच्या साड्या उन्हाळ्यात खूप उपयुक्त ठरतात. तसेच साध्या साडीत लुक देखील खुलतो.
Image credits: Instagram @rinkurajguru
Marathi
आयव्हरी हेवी बॉर्डर साडी
आयव्हरी हेवी बॉर्डर साडी आणि चोकर असा रिंकू सारखा लुक तुम्ही रिक्रिएट करू शकता. कोणत्याही पार्टी साठी हा लुक परफेक्ट आहे.
Image credits: Instagram @rinkurajguru
Marathi
डिझाईनर पैठणी साडी
पैठणी साडीमध्ये आता अनेक प्रकार आले आहेत. त्यातीलच हा एक प्रकार असून तुम्ही यामध्ये वेगळे रंग निवडू शकता. तसेच कॉन्ट्रास्ट ब्लाउज देखील ट्राय करा.
Image credits: Instagram @rinkurajguru
Marathi
कॉटन आणि सिल्क काठापदराची साडी
मराठी मुलींमध्ये अशा प्रकारच्या साड्यांची लग्न समारंभात खूप क्रेझ असते. त्यासाठी तुम्ही रिंकूचा लुक तुम्ही कॉपी करू शकता. किंवा वेगळ्या रंगाच्या साड्या निवडू शकता.
Image credits: Instagram @rinkurajguru
Marathi
शिफॉन साडी
पार्टी लुक किंवा कोणत्याही साध्या कार्यक्रमासाठी तुम्ही शिफॉन साडी तुम्ही रिंकू सारखी साडी ट्राय करा. त्यावर चोकर आणि सिम्पल मेकअप करा.
Image credits: Rinku rajguru facebook
Marathi
कॉटन काठापदराची साडी
रिंकू सारखी कॉटन काठापदराची साडी घरगुती कार्यक्रमांमध्ये नेसली तर तुमच्यावरून अनेकांच्या नजरा हटणार नाही.
Image credits: Rinku rajguru facebook
Marathi
जरीची साडी
कोणत्याही लग्न समारंभ असो व पार्टी अशा प्रकराची जरीची साडी तुम्ही नेसल्यास सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरून हटणार नाहीत