Marathi

पार्टी असो किंवा लग्नसोहळा, रवीना टंडनसारखे 8 हटके ब्लाऊज डिझाइन

Marathi

बंद गळा ब्लाऊज

सिंपल आणि सोबर लूकमध्ये अधिक खुलून दिसण्यासाठी रवीना टंडनसारखा काळ्या रंगातील ब्लाऊज परिधान करू शकता. खरंतर, काळ्या रंगातील ब्लाऊज कोणत्याही शेड्समधील साडीवर परफेक्ट आहे. 

Image credits: Instagram
Marathi

सिक्विन वर्क ब्लाऊज

रिसेप्शन पार्टी किंवा मेंदीसाठी रवीनासारखा सिक्विन वर्क असणारे ब्लाऊज ट्राय करू शकता. वन स्ट्रिप ब्लाऊज असल्यास त्यावर श्रग घेऊन फ्यूजन लूक क्रिएट करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

हॉल्टर नेक ब्लाऊज

लेहेंग्यावर अधिक लूक खुलून दिसण्यासाठी रवीनासारखा हॉल्टर नेक डिझाइन असणारा ब्लाऊजचा पर्याय बेस्ट आहे. यावर हेव्ही झुमके छान दिसतील. 

Image credits: Instagram
Marathi

जयपुरी वर्क ब्लाऊज

सध्या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांवेळी जयपुरी वर्क करण्यात आलेले ब्लाऊज आवर्जून घातले जातात. रवीनासारखा हिरव्या रंगातील जयपुरी ब्लाऊज लेहेंग्यावर ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

डीप वी नेक ब्लाऊज

मस्टर्ड रंगातील साडीवर डीप वी नेक असणाऱ्या ब्लाऊजमध्ये रवीना फार सुंदर दिसतेय. लग्नासाठी रवीनाचा लूक रिक्रिएट करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी अभिनेत्रीने घातली आहे.

Image credits: Instagram
Marathi

पफ स्लिव्ह्ज ब्लाऊज

संगीत सोहळ्यासाठी पफ सिल्व्ह्ज ब्लाऊज परफेक्ट आहे. यावेळी हटके आणि एथनिक लूक क्रिएट करण्यासाठी रवीनासारखा नारंगी रंगातील ब्लाऊजचा विचार करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

हॉल्टर नेक ट्यूब ब्लाऊज

कॉकटेल पार्टीत बोल्ड आणि हटके दिसण्यासाठी रवीना टंडनसारखा हॉल्टरन नेक ट्यूब ब्लाऊज बेस्ट आहे. यावर गोल्डन रंगातील इअरिंग्स शोभून दिसतील. 

Image credits: Instagram

Heeramandi मधील वहीदाचे 8 एथनिक लूक, खुलेल सौंदर्य

रिंकू राजगुरू सारखं दिसाल मोहक जेव्हा नेसाल तिच्या सारख्या 8 साड्या

चाळीस-पन्नासाव्या वर्षी येईल तारुण्य नेसा ,रविना टंडन सारख्या 8 साड्या

बोल्ड लूकसाठी ट्राय करा झरीन खानसारखे 7 हटके ब्लाउज डिझाईन