Lifestyle

पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसणाऱ्या या 9 ठिकाणांना द्या भेट

Image credits: Getty

लद्दाख, जम्मू आणि काश्मीर

लद्दाखचा निसर्ग तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणारा आहे. येथील उंचउंच डोंगर, झरे लद्दाखच्या मोहात नक्कीच पाडतील.

Image credits: our own

मुन्नार, केरळ

केरळातील मुन्नार येथे पावसाळ्यात नक्की भेट देऊ शकता. येथील निर्सग प्रत्येक पर्यटकाला आपल्या मोहात पाडतो. याशिवाय मुन्नारच्या आजूबाजूला असणाऱ्या काही ठिकाणीही फिरण्यासाठी जाऊ शकता.

Image credits: Facebook

कुर्ग, कर्नाटक

भारतातीस स्कॉटलँड अशी ओखळ असणाऱ्या कुर्गला प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. पण पावसाळ्यात कुर्गची ट्रिप तुम्हाला नक्कीच नेहमीच आठवणीत राहण्यासारखी ठरेल.

Image credits: Pixabay

उदयपुर, राजस्थान

उदयपुरमध्ये झरे, महाल आणि हिरवेगार बगीचे पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करतात. पावसाळ्यात उदयपुरचा नजारा फार सुंदर दिसतो. येथील राजवाडे तुम्हाला स्वर्गात आल्यासारखे भासवतात.

Image credits: social media

फुलों की घाटी, उत्तराखंड

युनेस्कोकडून फूलों की घाटी विविधरंगी फुलांनी भरली जाते. या ठिकाणाला फुलांचा स्वर्ग मानले जाते.

Image credits: social media

मेघालय

मेघालय पावसाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिशन आहे. या ठिकाणी झरे, हिरव्यागार जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता.

Image credits: freepik

गोवा

गोव्याला पावसाळ्यात जाण्याची एक वेगळीच मजा आहे. या दरम्यान पर्यटकांची गर्दी फार कमी असल्याने मनमोकळेपणाने तुम्ही गोवा फिरू शकता.

Image credits: Pixabay

कोडाइकनाल, तमिळनाडू

तमिळनाडूतील कोडाइकनाल एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे आल्यानंतर तुम्ही कोडाइकनालच्या निर्सगाच्या प्रेमात पडाल.

Image credits: our own

दार्जिलिंग, पश्चिम बंगाल

चहाच्या मळ्यांचा आनंद लुटायचा असल्यास पावसाळ्यात दार्जिलिंगला भेट देऊ शकता.

Image credits: Our own